उत्पत्ती 19:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 त्याने त्या नगरांचा नाश केला, तसेच त्या सगळ्या खोऱ्याचा आणि त्या नगरात राहणाऱ्या सगळ्यांचा, आणि जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पतींचा नाश केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 आणि ती नगरे आणि ती सर्व तळवट, त्या नगरातले सर्व रहिवासी आणि तेथे जमिनीत उगवलेले सर्वकाही ह्यांचा त्याने नाश केला; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 आणि त्या दोन नगरांबरोबर आसपासची इतर गावे, तसेच सर्व वनस्पतीचा संपूर्ण नाश केला. Viz kapitola |