उत्पत्ती 19:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 नंतर परमेश्वराने सदोम व गमोरा या नगरांवर आकाशातून गंधक व अग्नी यांचा वर्षाव केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 तेव्हा परमेश्वराने सदोम व गमोरा ह्यांच्यावर गंधक व अग्नी ह्यांचा वर्षाव आकाशातून केला; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 मग याहवेहने सदोम आणि गमोरा या नगरांवर स्वर्गातून—याहवेहकडूनच—ज्वलंत गंधकाचा वर्षाव केला; Viz kapitola |