उत्पत्ती 19:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 लोटाच्या पाहुण्यांनी घराच्या दाराबाहेर जी सर्व तरुण व म्हातारी माणसे होती, त्यांना आंधळे करून टाकले. ते घराचे दार शोधण्याचा प्रयत्न करून करून थकून गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 आणि घराच्या दाराशी जी लहानथोर माणसे जमली होती त्यांना त्यांनी आंधळे करून टाकले; मग ती घर शोधून शोधून थकली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 मग तरुण आणि वृद्ध पुरुष जे घराच्या दरवाजात होते, त्यांना त्यांनी अंधत्वाचा असा फटका दिला की त्यांना दरवाजा सापडेना. Viz kapitola |