Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 18:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 ते त्यास म्हणाले, “तुझी पत्नी सारा कोठे आहे?” त्याने उत्तर दिले, “तेथे ती तंबूत आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 मग ते त्याला म्हणाले, “तुझी बायको सारा कोठे आहे?” तो म्हणाला, “ती डेर्‍यात आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 त्यांनी विचारले, “तुझी पत्नी, साराह कुठे आहे?” अब्राहामाने उत्तर दिले, “ती तंबूत आहे.”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 18:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy