उत्पत्ती 18:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 नंतर अब्राहाम गुरांच्या कळपाकडे पळत गेला आणि त्यातून त्याने कोवळे आणि चांगले वासरू घेतले आणि सेवकाजवळ देऊन त्याने त्यास ते लवकर तयार करण्यास सांगितले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 अब्राहाम गुरांकडे धावत गेला व त्याने एक चांगले कोवळे वासरू निवडून चाकराकडे दिले; त्याने ते त्वरेने रांधले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 नंतर अब्राहाम आपल्या गुरांच्या कळपाकडे गेला, त्यातील एक कोवळे व उत्तम वासरू त्याने निवडले आणि ते लवकर बनवावे म्हणून एका नोकराकडे दिले. Viz kapitola |