Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 18:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 अब्राहाम पटकन तंबूत सारेकडे गेला आणि म्हणाला, “लवकर तीन मापे सपीठ घेऊन ते मळ आणि भाकरी कर.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 तेव्हा अब्राहाम त्वरेने डेर्‍यात सारेकडे जाऊन म्हणाला, “तीन मापे सपीठ लवकर घे व ते मळून त्याच्या भाकरी कर.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 मग अब्राहाम धावत आपल्या तंबूत येऊन साराहला म्हणाला, “लवकर तीन सिआ सपीठ घेऊन ते मळ आणि भाकरी कर.”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 18:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy