उत्पत्ती 18:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 परमेश्वर म्हणाला, “या सदोम शहरात मला पन्नास नीतिमान लोक सापडले तरीही त्यांच्यासाठी मी संपूर्ण स्थळाचा बचाव करीन.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 परमेश्वर म्हणाला, “मला सदोम नगरात पन्नास नीतिमान आढळले तर त्यांच्यासाठी मी त्या सगळ्या स्थलाची गय करीन.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 याहवेहने उत्तर दिले, “त्या सदोम शहरात मला जर पन्नास नीतिमान लोक आढळले, तर त्यांच्यासाठी मी त्या सर्व शहराची गय करेन.” Viz kapitola |