उत्पत्ती 18:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 मग ती माणसे तेथून वळून आणि सदोम नगराकडे गेली, परंतु अब्राहाम परमेश्वरापुढे तसाच उभा राहिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 तेथून ते पुरुष वळून सदोमाकडे चालते झाले; पण अब्राहाम तसाच परमेश्वरासमोर उभा राहिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 त्याच्याबरोबर असलेले पुरुष सदोमाच्या दिशेने गेले, पण अब्राहाम याहवेहपुढे उभा राहिला. Viz kapitola |