उत्पत्ती 18:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 कारण अब्राहामापासून खरोखर एक महान व समर्थ राष्ट्र होईल, आणि पृथ्वीवरील सगळी राष्ट्रे त्याच्यामुळे आशीर्वादित होतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 कारण त्याचे मोठे व समर्थ राष्ट्र खात्रीने होणार, आणि त्याच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आशीर्वादित होणार. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 कारण खात्रीने अब्राहाम एक महान व बलाढ्य राष्ट्र होईल आणि त्याच्याद्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील. Viz kapitola |