उत्पत्ती 18:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 परमेश्वर देव म्हणाला, “मी जे काही करणार आहे ते अब्राहामापासून लपवू काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 परमेश्वर म्हणाला, “मी जे करणार आहे ते अब्राहामापासून लपवून ठेवू काय? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 मग याहवेह म्हणाले, “अब्राहामापासून मी माझा संकल्प गुप्त ठेवावा काय? Viz kapitola |