Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 18:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 परमेश्वरास काही अशक्य आहे काय? येत्या वसंतऋमध्ये, सांगितल्याप्रमाणे मी पुन्हा येईन. पुढील वर्षी साधारण याच वेळी सारा हिला मुलगा होईल.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 परमेश्वराला काही असाध्य आहे काय? नेमलेल्या समयी वसंत ऋतूत मी तुझ्याकडे परत येईन तेव्हा सारेला मुलगा होईल.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 याहवेहला कोणतीही गोष्ट असाध्य आहे काय? मी सांगितल्याप्रमाणे पुढील वर्षी निश्चित वेळेत परत येईल आणि साराहला एक पुत्र होईल.”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 18:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy