उत्पत्ती 18:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 परमेश्वराने मम्रेच्या एलोन झाडांजवळ अब्राहामाला दर्शन दिले, तेव्हा तो दुपारच्या उन्हाच्या वेळी तंबूच्या दाराशी बसला होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 तो दिवसा भर उन्हाच्या वेळी डेर्याच्या दाराशी बसला असता परमेश्वराने मम्रेच्या एलोन राईत त्याला दर्शन दिले; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 अब्राहाम मम्रेच्या महान एलावृक्षाजवळ राहत असताना, मध्यान्हाच्या उन्हात आपल्या तंबूच्या दारापुढे बसला होता, तेव्हा याहवेहने त्याला दर्शन दिले. Viz kapitola |