उत्पत्ती 17:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 येथून पुढे तुझे नाव अब्राम असणार नाही, तर तुझे नाव अब्राहाम असे होईल. कारण मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता असे नेमले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ह्यापुढे तुला अब्राम (श्रेष्ठ पिता) म्हणणार नाहीत, तुला अब्राहाम असे म्हणतील. कारण मी तुला राष्ट्रसमूहाचा जनक केले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 आता येथून पुढे तुझे नाव अब्राम असे राहणार नाही, तर ते अब्राहाम असे होईल. कारण मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता केले आहे. Viz kapitola |