Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 17:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 त्याच्या घरी जन्मलेले व त्याने विकत घेतलेले असे त्याच्या घरचे सगळे पुरुष यांचीही त्याच्या बरोबर सुंता झाली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 आणि त्याच्या घरी जन्मलेले व परक्यापासून पैसे देऊन विकत घेतलेले असे त्याच्या घरचे सगळे पुरुष ह्यांचीही त्याच्याबरोबर सुंता झाली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 अब्राहामाच्या घरातील सर्व पुरुष, त्याच्या घरात जन्मलेले व पैसे देऊन परदेशी व्यक्तीकडून खरेदी केली गुलाम यांचीही त्याच्याबरोबर सुंता झाली.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 17:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy