उत्पत्ती 17:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 अब्राहाम देवाला म्हणाला, “इश्माएल तुझ्या समोर जगावा तेवढे पुरे!” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 अब्राहाम देवाला म्हणाला, “इश्माएल तुझ्यासमोर जगला म्हणजे झाले.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 तेव्हा अब्राहामाने परमेश्वराला म्हटले, “केवळ इश्माएल तुमच्या आशीर्वादाखाली राहिला तरी पुरे!” Viz kapitola |