उत्पत्ती 16:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 शूर गावाच्या वाटेवर वाळवंटातील एका पाण्याच्या झऱ्याजवळ हागार परमेश्वराच्या एका देवदूताला आढळली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 रानात शूरच्या वाटेवर एक झरा लागतो, त्या झर्याजवळ परमेश्वराच्या दूताला ती आढळली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 शूर गावाच्या वाटेवर रानातील एका झर्याजवळ ती याहवेहच्या एका दूताला आढळली. Viz kapitola |