उत्पत्ती 16:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 त्याने हागार सोबत शरीरसंबंध केले, आणि अब्रामापासून ती गरोदर राहिली. आणि जेव्हा तिने पाहिले की आपण गरोदर आहोत, तेव्हा ती आपल्या मालकीणीकडे तिरस्काराने पाहू लागली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तो हागारेपाशी गेला व ती गर्भवती झाली; आपण गर्भवती झालो हे पाहून तिला आपली धनीण तुच्छ वाटू लागली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तो हागारसोबत निजला आणि ती गर्भवती झाली. जेव्हा तिला आपण गर्भवती झाल्याचे लक्षात आले, तेव्हा ती तिच्या मालकिणीचा तिरस्कार करू लागली. Viz kapitola |