Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 16:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 तेव्हा तेथील विहिरीला बैर-लहाय-रोई असे नाव पडले; पाहा, ती कादेश व बेरेद यांच्या दरम्यान आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 ह्यावरून त्या विहिरीचे नाव बैर-लहाय-रोई (मला पाहणार्‍या जिवंताची विहीर) असे पडले; कादेश व बेरेद ह्यांच्या दरम्यान ही विहीर आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 म्हणूनच त्या विहिरीला बएर-लहाई-रोई असे नाव पडले. जी कादेश व बेरेद यांच्या दरम्यान आहे.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 16:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy