Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 16:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 इश्माएल जंगली गाढवासारखा मनुष्य असेल. तो सर्वांविरूद्ध असेल आणि सर्व लोक त्याच्या विरूद्ध असतील, आणि तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्या भावांच्यापासून वेगळा राहील.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 तो रानगाढवासारखा मनुष्य होईल, त्याचा हात सर्वांवर चालेल, व सर्वांचा हात त्याच्यावर चालेल; तो आपल्या सर्व भाऊबंदांच्या देखत पूर्वेस वस्ती करील.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 तो रानगाढवासारखा एक मनुष्य होईल; त्याचा हात प्रत्येकाच्या विरुद्ध असेल व प्रत्येकाचा हात त्याच्याविरुद्ध होईल; आणि तो आपल्या सर्व भाऊबंदांमध्ये शत्रुतापूर्ण वातावरणात वस्ती करून राहील.”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 16:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy