उत्पत्ती 16:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 परमेश्वराचा दूत तिला आणखी म्हणाला, “तुझी संतती मी इतकी बहुगुणित करीन, की ती मोजणे शक्य होणार नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, “तुझी संतती मी वाढवीनच वाढवीन, एवढी की तिची गणती करता येणार नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 दूत पुढे म्हणाला, “मी तुझा वंश इतका वाढवेन की त्यांची मोजणी करता येणार नाही.” Viz kapitola |