उत्पत्ती 15:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मग त्याने त्यास बाहेर आणले, आणि म्हटले, “या आकाशाकडे पाहा, तुला तारे मोजता येतील तर मोज.” तो त्यास म्हणाला, “असे तुझे संतान होईल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले, “आकाशाकडे दृष्टी लाव; तुला हे तारे मोजवतील तर मोज.” मग त्याने त्याला सांगितले, “तुझी संतती अशीच होईल.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मग त्यांनी त्याला बाहेर आणले आणि म्हटले, “वर आकाशात पाहा आणि तुला मोजता आले तर आकाशातील तारे मोज.” नंतर ते त्याला म्हणाले, “त्याचप्रमाणे तुझी संततीही होईल.” Viz kapitola |