उत्पत्ती 15:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 नंतर, पाहा, परमेश्वराचे वचन अब्रामाकडे आले. तो म्हणाला, “हा मनुष्य तुझा वारस होणार नाही, तर तुझ्या पोटी येईल तोच तुझा वारस होईल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की, “हा मनुष्य तुझा वारस होणार नाही, तर तुझ्या पोटचाच तुझा वारस होईल.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तेव्हा त्याच्याकडे याहवेहचे वचन आले, “तुझ्या मालमत्तेचा वारसदार हा मनुष्य होणार नाही, परंतु तुझे मांस व तुझे रक्त असलेला तुझा पुत्र तुझा वारस होईल.” Viz kapitola |