उत्पत्ती 15:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 अब्राम म्हणाला, “तू मला संतान दिले नाहीस म्हणून माझ्या घराचा कारभारीच माझा वारस आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 अब्राम आणखी म्हणाला, “आणि पाहा, तू मला काही संतान दिले नाहीस तर माझ्या घरात जन्मलेला दास माझा वारस होणार.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 अब्रामाने असेही म्हटले, “तुम्ही मला पुत्र दिलेला नाही; म्हणून माझा सेवकच माझा वारस होईल.” Viz kapitola |