उत्पत्ती 15:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 परंतु ज्याने त्यांना गुलाम बनवले त्या राष्ट्राचा मी न्याय करीन, आणि मग आपल्या बरोबर पुष्कळ धन घेऊन ते त्या देशातून निघतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 मग ज्या राष्ट्राचे दास्य ते करतील त्याचे मी पारिपत्य करीन, त्यानंतर ते पुष्कळ धन घेऊन तेथून निघतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 परंतु ज्या राष्ट्रात त्यांनी गुलाम म्हणून सेवा केली त्याला मी शिक्षा करेन. त्यानंतर तुझे वंशज त्या देशातून पुष्कळ धन घेऊन बाहेर पडतील. Viz kapitola |