उत्पत्ती 15:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 नंतर जेव्हा सूर्य मावळू लागला, तेव्हा अब्रामाला गाढ झोप लागली आणि पाहा निबिड आणि घाबरून सोडणाऱ्या काळोखाने त्यास झाकले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 सूर्यास्ताच्या सुमारास अब्रामाला गाढ निद्रा लागली तेव्हा घोर भीती, निबिड अंधकार त्याच्यावर पडला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 सूर्यास्ताच्या वेळी अब्रामाला गाढ निद्रा लागली आणि त्याच्यावर दाट आणि भयानक गडद अंधार पडला. Viz kapitola |