उत्पत्ती 14:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 नंतर सदोमाचा राजा, गमोराचा राजा, अदमाचा राजा, सबोयिमाचा राजा आणि बेला म्हणजे सोअराचा राजा ह्यांनी लढाईची तयारी केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 इकडे सदोमाचा राजा, गमोराचा राजा, अदमाचा राजा, सबोईमाचा राजा आणि बेला म्हणजे सोअर ह्याचा राजा हे त्यांच्याशी युद्ध करायला निघाले आणि सिद्दीम खोर्यात त्यांनी आपल्या सैन्याची रचना केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 पण आता सदोमाचा राजा, गमोराचा राजा, अदमाहचा राजा, सबोईमचा राजा आणि बेला म्हणजे सोअराचा राजा यांनी सिद्दीमच्या खोर्यात हल्ला करण्याची तयारी केली. Viz kapitola |