उत्पत्ती 14:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 त्यांनी बारा वर्षे कदार्लागोमरची सेवा केली होती, परंतु तेराव्या वर्षी त्यांनी त्याच्या विरूद्ध बंड केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 ते कदार्लागोमर ह्यांचे बारा वर्षे अंकित होते, पण तेराव्या वर्षी ते त्याच्यावर उठले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 बारा वर्षापर्यंत ते केदोरलाओमेर या राजाची सेवा करणारी प्रजा होते, परंतु तेराव्या वर्षी त्यांनी त्याच्याविरुद्ध बंड पुकारले. Viz kapitola |