उत्पत्ती 14:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 नंतर हे पाच राजे सिद्दीम खोऱ्यात एकत्र जमले. या खोऱ्याला क्षार समुद्र असेही म्हणतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 हे सर्व एकजूट करून सिद्दीम खोर्यात गेले; हे खोरे म्हणजेच क्षारसमुद्र. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 दुसर्या गटाचे सर्व राजे सिद्दिमाच्या म्हणजे (मृत समुद्राच्या खोर्यात) एकत्र जमले. Viz kapitola |