उत्पत्ती 14:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 तुझा दोरा, चपलेचा बंध, किंवा जे तुझे आहे त्यातून मी काहीच घेणार नाही, नाहीतर तू म्हणशील, ‘अब्रामाला मी धनवान केले.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 तुमचा एक सुतळीचा तोडा किंवा वहाणेचा बंद मी घेणार नाही; मी अब्रामास संपन्न केले असे म्हणायला तुम्हांला कारण न मिळो; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 ‘मी अब्रामाला श्रीमंत बनविले आहे,’ असे तुला कधीही म्हणता येऊ नये म्हणून मी तुझ्यापासून सुतळीचा एक दोरा किंवा जोड्याचा बंदही घेणार नाही. Viz kapitola |