उत्पत्ती 14:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 परात्पर देव ज्याने तुझे शत्रू तुझ्या हाती दिले तो धन्यवादित असो.” तेव्हा अब्रामाने त्यास सर्वाचा दहावा भाग दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 ज्या परात्पर देवाने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले तो धन्य!” तेव्हा अब्रामाने त्याला अवघ्याचा दहावा भाग दिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 ज्या सर्वसमर्थ परमेश्वराने तुझे शत्रू तुझ्या हाती दिले ते परमेश्वर धन्यवादित असो.” मग अब्रामाने मलकीसदेकाला सर्वांचा दहावा भाग दिला. Viz kapitola |