उत्पत्ती 13:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 आता अब्राम जनावरे, तसेच सोने आणि चांदी यांनी फार श्रीमंत झाला होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तो कळप, रुपे व सोने ह्यांनी संपन्न होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 अब्राम जनावरांचे मोठे कळप, सोने व चांदी यांनी खूप श्रीमंत झाला होता. Viz kapitola |