उत्पत्ती 13:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 ऊठ, देशातून येथून तेथून चालत जा आणि त्याची लांबी व त्याची रुंदी पाहा, कारण तो मी तुला देणार आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 ऊठ, ह्या देशाची लांबीरुंदी फिरून पाहा, कारण तो मी तुला देणार आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 आणि मी जो देश तुला देणार आहे, त्याच्या लांबी व रुंदीपर्यंत चालत जा.” Viz kapitola |