उत्पत्ती 13:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 सदोम नगराचे लोक अतिशय दुष्ट असून परमेश्वराच्या विरूद्ध पाप करणारे होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 सदोमातील रहिवासी तर दुष्ट असून परमेश्वराविरुद्ध महापातके करणारे होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 सदोम शहरातील लोक दुष्ट होते आणि याहवेहच्या विरुद्ध महापातक करणारे होते. Viz kapitola |