उत्पत्ती 13:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 अशा रीतीने अब्रामाने मिसर देश सोडला आणि तो, त्याची पत्नी साराय, आणि त्याचे जे सर्वकाही होते ते घेऊन नेगेबात गेला. लोटही त्याच्याबरोबर गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 अब्राम आपली बायको, आपले सर्वस्व आणि लोट ह्यांना घेऊन मिसर देश सोडून नेगेबकडे गेला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 अशा रीतीने अब्रामाने आपली पत्नी, सर्व संपत्ती आणि लोटाला घेऊन इजिप्त देश सोडला आणि ते नेगेव, म्हणजे दक्षिण, येथे पोहोचले. Viz kapitola |