Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 12:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 त्यानंतर अब्राम पुन्हा पुढच्या प्रवासास निघाला व दक्षिणेकडील नेगेब वाळवंटाकडे गेला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तेथून निघून अब्राम प्रवास करत नेगेबकडे गेला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 मग अब्राम निघाला आणि दक्षिणेच्या दिशेने चालू लागला.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 12:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy