Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 12:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 मिसर देशाचा राजा फारो याच्या राजकुमारांनी सारायला पाहिले व त्यांनी आपला राजा फारो याच्याजवळ तिच्या सौंदर्याची स्तुती केली आणि तिला राजाच्या घरी घेऊन जाण्यात आले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 फारोच्या सरदारांनी तिला पाहून फारोजवळ तिची प्रशंसा केली आणि तिला त्याच्या घरी नेऊन ठेवले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 जेव्हा फारोह राजाच्या सरदारांनी तिला पाहिले तेव्हा त्यांनी फारोहजवळ तिची प्रशंसा केली; आणि तिला राजवाड्यात नेण्यात आले.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 12:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy