उत्पत्ती 12:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 अब्रामाने जेव्हा मिसर देशात प्रवेश केला, तेव्हा तेथील लोकांनी पाहिले की साराय ही फार सुंदर स्त्री आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 मग अब्राम मिसर देशात जाऊन पोहचला, तेव्हा ती स्त्री फार सुंदर आहे असे मिसर्यांनी पाहिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 अब्राम इजिप्तमध्ये आला तेव्हा इजिप्तच्या लोकांनी पाहिले की साराय ही अतिशय सुंदर स्त्री आहे. Viz kapitola |