उत्पत्ती 12:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 म्हणून, तू माझी बहीण आहेस, असे तू लोकांस सांग. म्हणजे तुझ्यामुळे माझे बरे होईल, आणि ते मला मारणार नाहीत, अशा रीतीने तू माझा जीव वाचवशील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तर मी ह्याची बहीण आहे असेच तू सांग, म्हणजे तुझ्यामुळे माझे बरे होईल, आणि तुझ्या योगे माझा जीव वाचेल.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तू माझी बहीण आहेस असे सांग, म्हणजे तुझ्यामुळे मला ते चांगले वागवतील आणि तुझ्यामुळे माझा जीव वाचेल.” Viz kapitola |