Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 12:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 मिसराचे लोक जेव्हा तुला पाहतील तेव्हा ते म्हणतील, ही त्याची पत्नी आहे, आणि मग तुझ्यासाठी ते मला मारून टाकतील, परंतु तुला जिवंत ठेवतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 तुला मिसरी लोक पाहतील तेव्हा ही ह्याची बायको आहे असे म्हणतील, आणि मला मारून टाकून तुला जिवंत ठेवतील.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 आणि इजिप्तचे लोक तुला पाहतील व म्हणतील, ‘ही याची पत्नी आहे.’ मग ते मला मारून टाकतील आणि तुला जगू देतील.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 12:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy