उत्पत्ती 12:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 त्या काळी त्या प्रदेशात मोठा दुष्काळ पडला; म्हणून अब्राम खाली मिसर देशामध्ये राहायला गेला. कारण देशात तीव्र दुष्काळ पडला होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 पुढे देशात दुष्काळ पडला; तेव्हा काही दिवस मिसरात जाऊन राहावे म्हणून अब्राम तिकडे निघून गेला, कारण त्या देशातला दुष्काळ फार तीव्र होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 त्यावेळी त्या देशात मोठा दुष्काळ पडला होता म्हणून अब्राम इजिप्तमध्ये राहण्यास गेला, कारण दुष्काळ फारच भयंकर होता. Viz kapitola |