उत्पत्ती 12:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 आता परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तू आपला देश, आपले नातलग आणि बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 परमेश्वराने अब्रामाला सांगितले, “तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 याहवेहने अब्रामाला सांगितले होते, “तू आपला देश, आपले लोक व आपल्या पित्याचे घर सोड आणि मी दाखवेन त्या देशात जा. Viz kapitola |