उत्पत्ती 11:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 आदामाच्या वंशजांनी बांधलेले ते नगर व तो बुरूज पाहण्यासाठी म्हणून परमेश्वर खाली उतरून आला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तेव्हा मानवपुत्र नगर व बुरूज बांधत होते ते पाहण्यास परमेश्वर उतरला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 परंतु जेव्हा मानव बांधत असलेले शहर आणि बुरूज पाहण्यास याहवेह खाली आले, Viz kapitola |