उत्पत्ती 11:32 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 तेरह दोनशे पाच वर्षे जगला; त्यानंतर तो हारान येथे मरण पावला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 तेरहाचे वय दोनशे पाच वर्षांचे होऊन तो हारान येथे मरण पावला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 तेरहाचे वय 205 वर्षांचे होऊन, हारान येथे तो मरण पावला. Viz kapitola |