उत्पत्ती 11:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 ते एकमेकांना म्हणाले, “चला, आपण विटा करू व त्या पक्क्या भाजू.” त्यांच्याकडे बांधकामासाठी दगडाऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 ते एकमेकांना म्हणाले, “चला, आपण विटा करून पक्क्या भाजू.” त्यांनी दगडांऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर वापरले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 ते एकमेकास म्हणाले, “चला आपण विटा तयार करून त्याला पक्क्या भाजू या.” त्याप्रमाणे त्यांनी दगडाऐवजी विटा तयार केल्या आणि चुना म्हणून डांबर वापरले. Viz kapitola |