Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 11:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 हारान, आपला पिता तेरह जिवंत असताना आपली जन्मभूमी खास्द्यांचे ऊर येथे मरण पावला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 हारान आपला बाप तेरह ह्याच्यादेखत आपली जन्मभूमी खास्द्यांचे ऊर येथे मरण पावला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 पण हारान त्याच्या पिता तेरह जिवंत असताना, आपल्या जन्मस्थानी, खाल्डियनांच्या ऊर गावी मरण पावला.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 11:28

Následuj nás:

Reklamy


Reklamy