Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 10:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 कूशाने निम्रोदाला जन्म दिला, जो पृथ्वीवरचा पहिला जगजेत्ता बनला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 कूशाला निम्रोद झाला; तो पृथ्वीवर महारथी होऊ लागला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 कूशचा पुत्र निम्रोद होता, जो पृथ्वीवरील एक वीर व्यक्ती झाला.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 10:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy