गलतीकरांना 6:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 ज्याला वचनाचे शिक्षण मिळते त्याने शिक्षण देणार्याला सर्व प्रकारच्या चांगल्या पदार्थांचा वाटा द्यावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 ज्याला वचनाचे शिक्षण मिळाले आहे त्याने ते शिक्षण देणार्याला सर्व चांगल्या पदार्थांचा वाटा द्यावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 ज्याला ख्रिस्ती संदेशाचे शिक्षण दिले जात आहे, त्याने ते शिक्षण देणाऱ्याला सर्व चांगल्या गोष्टीत सहभागी करावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 ज्यांना परमेश्वराच्या वचनातून शिक्षण मिळाले आहे, त्यांनी शिक्षण देणार्याला सर्व चांगल्या गोष्टींचा वाटा द्यावा. Viz kapitola |