गलतीकरांना 6:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्यापासून दूर राहो पण ज्याच्या द्वारे जग मला आणि मी जगाला वधस्तंभावर खिळलेला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न होवो; त्याच्या द्वारे जग मला वधस्तंभावर खिळलेले आहे व जगाला मी वधस्तंभावर खिळलेला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या क्रुसाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न होवो; कारण त्याच्या क्रुसाद्वारे जगाने मला क्रुसावर खिळले आहे व मी जगाला क्रुसावर खिळले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाशिवाय इतर कशाचीही प्रौढी मिरवावी असे माझ्याकडून न होवो त्याद्वारे मी जगाला व जग मला क्रूसावर खिळलेले आहे. Viz kapitola |