गलतीकरांना 5:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तुम्ही चांगले धावत होता; तुम्ही खरेपणाला मान्य होऊ नये म्हणून तुम्हास कोणी अडथळा केला? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तुम्ही चांगले धावत होता; मग सत्याला मान्य होऊ नये म्हणून तुम्हांला कोणी अडथळा केला? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 तुम्ही चांगले धावत होता, मग सत्याचे पालन करण्यापासून तुम्हांला कुणी अडथळा निर्माण केला? त्याने कसे काय तुमचे मन वळविले? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तुम्ही चांगली धाव धावत होता तर तुम्हाला सत्याचे पालन करण्यास कोणी अडखळण केले? Viz kapitola |