गलतीकरांना 4:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 अशाप्रकारे आपणदेखील बाळ असताना, आपण जगाच्या प्राथमिक शिक्षणाच्या दास्यात होतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तसे आपणही बाळ होतो तेव्हा जगातील प्राथमिक शिक्षणाच्या दास्यात होतो; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 त्याचप्रमाणे आपणही अल्पवयीन होतो, तेव्हा आपणदेखील ह्या विश्वातील सत्ताधिकारी आत्म्यांच्या गुलामगिरीत होतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 जेव्हा आम्ही बालक होतो, तेव्हा आम्ही जगाच्या आत्मिक तत्वांच्या दबावाखाली होतो. Viz kapitola |